यवतमाळ बीटी कॉटन
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कीटकनाशकांनी शेतकऱ्यांचा जीव घेतला

कीटकनाशकांमुळे संपूर्ण विदर्भात मृत पावलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ३१पर्यंत पोहोचला. हे सगळे कापूस पिकवणारे शेतकरी आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

२००२ पासून भारतात 'जेनेटिकली मॉडिफाईड' म्हणजेच जनुकीय बदल केला गेलेल्या 'बीटी कॉटन' बियाण्याचा वापर वाढत गेला.

परवानगी नसलेली कीटकनाशकं विकणाऱ्यांचे परवाने रद्द झाले, काही जणांवर फौजदारी कारवाई झाली. चौकशी सुरू आहे, पण दुर्घटनेचं मूळ कारण सापडलं का?

(रिपोर्टर - मयूरेश कोण्णूर , कॅमेरा - शरद बढे)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)