एसटी संपाचा फटका : दिवाळीला घरच्यांपासून दूर राहून खावा लागला वडापाव
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'एसटीच्या संपामुळे घरी जाणं कठीण, वडापाव खाऊन साजरी करत आहे दिवाळी'

एसटीच्या संपामुळे अनेकांना घरची दिवाळी गाठता आली नाही. त्यातीलच एक सुग्रीव खंडागळे. शिक्षणासाठी परगावी असलेल्या खंडागळेंसारख्या अनेकांची या संपामुळे पंचाईत झाली आहे. त्यांना दिवाळीला घरच्यांपासून दूर राहून वडापाव-पुलाव खावा लागला.

रिपोर्टिंग- सागर कासार, पुणे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)