यवतमाळ बीटी कॉटन
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शेतकऱ्यांचा जीव कुणी घेतला? कीटकनाशकं, बोंडअळी की बीटी बियाणं?

परवानगी नसलेली कीटकनाशकं विकणाऱ्यांचे परवाने रद्द झाले, काही जणांवर फौजदारी कारवाई झाली. चौकशी सुरू आहे, पण दुर्घटनेचं मूळ कारण सापडलं का?