फटाक्यांमागचं विज्ञान : भुईचक्र गोल फिरतं मग रॉकेट कसं उडतं?

काही फटाके वात पेटवली की फुटतात. मग वात पेटवल्यानंतर रॉकेट फुटण्याऐवजी वर का जातं?

न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे प्रत्येक क्रियेला समान आणि उलट प्रतिक्रिया असते. त्याच नियमाने रॉकेट वर जातं.

स्टोरी - राहुल रणसुभे, एडिटिंग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)