झरिया : भारताच्या कोळशाच्या राजधानीतलं भीषण वास्तव
झरिया : भारताच्या कोळशाच्या राजधानीतलं भीषण वास्तव
झरियातील खाणी नागरिकांना आणि त्यांच्या घरांना गिळंकृत करत आहेत. आगी न रोखल्यानं झरियातले ५ लाख नागरिक दररोज भीतीच्या छायेखाली जगत आहेत.
कोळसा खाण हे या लोकांसाठी उत्पन्नाचं साधन असलं तरी तेच त्यांच्या जीवावर बेतलं आहे.
स्थानिकांनी पूर्णतः बंद न झालेल्या कोळसा खाणींविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांचा रिपोर्ट.
शूट एडिट - दीपक जस्रोटीया
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)