वराहपालन! श्रीमंत होण्याचा मार्ग
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वराहपालन... श्रीमंत होण्याचा मार्ग

पंजाबमधील दलविंदर सिंग यांनी वराहपालनातून लाखो रुपये कमावले आहेत.

डुकरांना अस्वच्छ प्राणी समजलं जातं, पण वराहपालनातून त्यांनी लाखो रुपये कमावले आहेत.

त्यांच्याप्रमाणेच वरापालन करणारे पंजाबमध्ये अंदाजे 400 शेतकरी आहेत.

वराहपालनासाठी शेतकऱ्यांना पंजाबमध्ये अनुदान मिळतं.

सरबजीत धारिवाल यांचा रिपोर्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)