कार्बन डायऑक्साईडमुळे समुद्राला 'अॅसिडीटी'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

समुद्राच्या वाढत्या 'अॅसिडीटी'चा सर्व सागरी जीवांवर परिणाम

जगाच्या सर्वच कोपऱ्यातून उत्सर्जित होत असलेला कार्बन डायऑक्साईड वायू समुद्राकडून शोषला जात आहे. यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याची क्षारता वाढत असून पाणी अॅसिडिक होत आहे.

याचे सागरी परिसंस्थेवर आणि विशेषतः सागरी जीवावंर गंभीर परिणाम होत आहेत. भविष्यात याचे परिणाम मानवी आयुष्यावर होण्याची भीती देखील शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा

बीबीसीचे पर्यावरण तज्ज्ञ रॉजर हॅराबिन यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)