मदर इंडियाची 60 वर्षं
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मदर इंडिया : भारतीय सिनेजगतातील अजरामर सिनेमाला झाली 60 वर्षं

भारतीस संस्कृती आणि समाजव्यवस्था यावर विविध अंगानी भाष्य करणारा मदर इंडिया हा सिनेमा म्हणजे भारतीय सिनेसृष्टीमधील एक मैलाचा दगड ठरला आहे. या सिनेमाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास लिहिताच येणार नाही. या सिनेमानं रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान मिळवलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)