शी जिनपिंग कसे झाले माओ एवढे बलाढ्य?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

चीनच्या राज्यघटनेत समाविष्ट शी जिनपिंग यांचे विचार कोणते?

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी निवड झाली. चीनचे माओ झेडाँगएवढे बलाढ्य नेते म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जात आहे.

नुकतंच चीनच्या कम्युनिस्ट पक्षानं त्यांचे विचार राज्यघटनेत समाविष्ट केले आहेत. त्यामध्ये जिनपिंग यांनी मांडलेल्या नव्या विकास संकल्पनेचा समावेश आहे.

याशिवाय चीनचं लष्कर आणि त्यावर असलेलं कम्युनिस्टांचं वर्चस्व याविषयी जिनपिंग यांचे विचार नेमके कोणते आणि ते आता राज्यघटनेत येणार का याविषयी जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.