'स्टेशन सोडून लांब जागा दिली तर धंदा कसा होणार?'

'स्टेशन सोडून लांब जागा दिली तर धंदा कसा होणार?'

मुंबईच्या फेरीवाल्यांचा प्रश्नाला केवळ प्रांतवादाचा रंग नसून हा प्रश्न स्थानिकांचाही आहे. राडेबाजीच्या राजकारणात त्यांच्या तोंडचा घास हिरावला जाईल ही स्थानिक महिलांची भीती आहे.

म्हणून त्यांच्या प्रश्नांचीही उत्तरं मिळावी ही त्यांची मागणी आहे.

रिपोर्टिंग : मयुरेश कोण्णूर,

शूट- एडिट :शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)