चेन्नईला पावसाचा दणका, करुणानिधींचंही घर पाण्यात

नैर्ऋत्य मौसमी पावसानं चैन्नईला झोडपून काढलं. मुसळधार पावसानं जनजीवन विसकळीत झालं आहे. द्रमुकचे नेते करुणानिधी यांच्या घरातही पाणी शिरलं.

चेन्नई, मान्सून
फोटो कॅप्शन,

चेन्नईतील मुख्य उड्डणपूल आणि भुयारीमार्ग पाण्यात बुडाले.

फोटो कॅप्शन,

चेन्नईसह सात जिल्ह्यांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

फोटो कॅप्शन,

द्रमुक पक्षाचे प्रमुख करुणानिधी यांचं घरही पाण्यात बुडालं आहे.

फोटो कॅप्शन,

शहराच्या काही भागात सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे.

फोटो कॅप्शन,

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या 9 तुकड्या तैनात केल्या आहेत.

फोटो कॅप्शन,

शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.

फोटो कॅप्शन,

मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.