1984 शीख दंगल : जमावानं आम्हाला लुटलं पण आमचं नशीब नाही लुटू शकले

1984 शीख दंगल : जमावानं आम्हाला लुटलं पण आमचं नशीब नाही लुटू शकले

इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये शीखविरोधी दंगल उसळली होत्या. दिल्लीतील अमरजित सिंग यांचं दुकानही एका जमावानं लुटलं आणि त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं.

त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर सिंग यांनी व्यवसायात नवी उंची गाठली. पण या दंगलीतले आरोपी अद्यापही मोकळेच असल्याची खंत त्यांनी बीबीसीकडे व्यक्त केली.

बीबीसीसाठी सरबजीत धालीवाल आणि प्रितम रॉय यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)