काश्मिरी सरोवराचा स्वच्छतादूत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वुलर लेक स्वच्छ ठेवणारा काश्मिरी स्वच्छतादूत

हिमालयाच्या कुशीत वसलेला वुलर लेक दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. या सरोवराच्या स्वच्छतेचा वसा हाती घेणाऱ्या बिलालची गोष्ट.

वुलर लेकमध्ये प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं प्रमाण वाढत आहे. तो आणि त्याचे सहकारी वुलर लेकमधला कचरा साफ करतात. काश्मीरमधली सरोवरं प्रदूषणमुक्त व्हावीत, हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे.

स्वच्छ भारत अभियानाचा तो जम्मू काश्मीर राज्यातील ब्रँड अँबेसेडर आहे.

ड्रोन फिल्मिंग: अहमेर खान, चित्रीकरण: फैझल भट्ट, प्रोड्युसर/एडिटर: आमीर पीरजादा.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)