रस्त्याच्या फक्त 120 फूट खाली असलेलं जगातलं पहिलं अंडरग्राउंड शेत

यूकेतलं या पहिल्या अंडरग्राउंड शेतात वर्षभर भाजीपाला पिकतो.

शिवाय कोणत्याही हवामानाचा परिणाम होत नसल्यानं ही शेती अव्याहत सुरु राहते.

LED दिव्यांचा या शेतीसाठी परिणामकारकरित्या वापर करतात.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)