PLASTIC STORY
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

प्लास्टिकपासून इंधनाची निर्मिती

शहरात दररोज शेकडो टन प्लास्टिकचा कचरा तयार होत असतो. प्लास्टिकचं जैविक विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाला ते हानीकारक ठरतं.

पण, प्लास्टिकपासून इंधन तयार करुन सतीश कुमार यांनी हा प्रश्न सोडवला आहे. महिनाभरात यांच्या कारखायात 15 टन प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्तीही मिळेल. शिवाय इंधनही उपलब्ध होणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)