बीबीसीच्या मुलाखतीतून सुरेश प्रभू यांनी का केलं वॉकआऊट?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बीबीसीच्या मुलाखतीतून सुरेश प्रभू यांनी का केलं वॉकआऊट?

रेल्वे खातं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी अजूनही हळवा विषय आहे का? का प्रभूंनी रेल्वेविषयीचा प्रश्न टाळला? आधीच्या प्रश्नांची त्यांनी सडेतोड उत्तरं दिली. पण, बीबीसी प्रतिनिधी देवीना गुप्ता यांनी रेल्वेविषयक आणि त्यातही अपघात टाळता आला असता का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी मुलाखत अर्धवट सोडली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)