थंडीत ऊब देणारी घोंगडी बनते कशी?

थंडीत ऊब देणारी घोंगडी बनते कशी?

थंडी आली की घोंगडीची नक्कीच आठवण होते. ही घोंगडी धनगर समाजाची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांचा पिढीजात व्यवसायही.

हातमागावर ही घोंगडी विणावी लागते. हे मोठं कष्टाचं काम आहे. पण अलीकडे परदेशी ब्लँकेटला मिळणाऱ्या पसंतीमुळे घोंगडीची मागणी कमी झाली आहे.

शिवाय घोंघडी बनवायला वेळही खूप लागतो. या व्हीडिओमध्ये बघूया की ही घोंगडी बनते कशी.

बीबीसी मराठीसाठी स्वाती पाटील राजगोळकर यांचा रिपोर्ट.

हे पाहिलं का?

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)