प्रिन्स हॅरींचा मेगन मार्कल यांना 'अंगठी'चा नजराणा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

प्रिन्स हॅरीनं कुठून आणले मेगन मार्कलच्या अंगठीमधले हिरे?

प्रिन्स हॅरी यांची मेगन मार्कलशी एंगेजमेंट झाली आहे. मे महिन्यात शुभमुहूर्तही ठरला आहे.

एका खासगी समारंभात हॅरीनं मेगनच्या बोटात जी अंगठी घातली, ती त्यांनी स्वतः डिझाईन केली होती. यासाठी त्यांनी आपल्या आईच्या दागिन्यांमधील हिऱ्यांचा वापर केला आहे.

कारण आपल्या पालकांच्या दागिन्यांमधला हिरा आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी वापरण्याची राजघराण्यात परंपरा आहे.

कशी आहे ही रिंग? पाहा व्हीडिओ.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)