ग्रामीण ओव्यांमधले बाबासाहेब
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : जात्यावरच्या ओव्यांमधून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ओघवतात तेव्हा...

लोकसंगीताच्या आणि लोकवाङ्मयाच्या परंपरेत मौखिक साहित्याला खूप मोठं स्थान आहे. जात्यावरच्या ओव्या याच मौखिक परंपरेचा भाग आहेत.

धान्य दळता-दळता महिला एका लयीमध्ये ओव्या गातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या भावना अशाच काही ओव्यांमधून व्यक्त होतात.

डॉ. आंबेडकरांविषयीच्या भावना लीलाबाई ओवीमधून कशा व्यक्त करतात, ते व्हीडिओत पाहा.

ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या बाबासाहेबांविषयीच्या ओव्या PARI म्हणजेच पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाने संकलित केल्या आहेत. सविस्तर वृत्त इथे वाचा - ग्रामीण ओव्यांमधले बाबासाहेब

सौजन्य : PARI

ओवी गायिका- लीलाबाई शिंदे, विशेष आभार- लीलाबाई कांबळे, जितेंद्र माईद, कॅमेरा- संयुक्त शास्त्री, एडिटिंग- ज्योती शिनोली

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)