गुजरातमध्ये डांगमधल्या धरणांमुळे आदिवासींवर संकट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : गुजरातमध्ये डांगमधल्या धरणांमुळे आदिवासींवर संकट

गुजरातमधल्या डांग भागात येणाऱ्या धरणप्रकल्पांमुळे तिथल्या आदिवासींना विस्थापित व्हावं लागणार आहे. या धरणांच्या धसक्याने आदिवासी घाबरलेले आहेत. पण लोकांनी घाबरून जाऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे.

याबदद्ल प्रशासकीय यंत्रणा आणि राज्य सरकार जाणून बुजून गप्प आहेत, असा आरोप होतो आहे.

पार- तापी- नर्मदा या प्रकल्पाची सगळी माहिती सरकारच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि लोक ही माहिती शेअर करत आहेत.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)