संविधान दिन विशेष : बाबासाहेबांना हवा होता साम्यवाद, लोकशाही नाही?

संविधान दिन विशेष : बाबासाहेबांना हवा होता साम्यवाद, लोकशाही नाही?

बाबासाहेब आंबेडकर म्हणजे घटनेचे शिल्पकार. त्यांच्याच अध्यक्षतेखालील समितीने लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारली.

पण, बीबीसीला 1953मध्ये दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी लोकशाहीबद्दल आपली परखड मतं व्यक्त केली आहेत.

बीबीसीने 'भारतासमोरची आव्हानं: लोकशाही यशस्वी होईल का?' असा एक कार्यक्रम केला होता.

त्यात आंबेडकरांनी लोकशाहीपेक्षा भारतासाठी साम्यवाद योग्य आहे असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)