पाहा व्हीडिओ : राजस्थानचं वाळवंट पाण्यानं तुडुंब भरणाऱ्या 'वॉटर मदर' कोण आहेत?

राजस्थानचा हा परिसर अगोदर अगदी उजाड आणि भकास होता. आता तोच परिसर पाण्यानं तुडुंब भरला आहे. अमला रुईया यांनी या ठिकाणचा कायापालट केला आहे.

अमला यांच्या संस्थेने जलसंधारणाचं काम केलं. त्यांना राजस्थानमध्ये 'वॉटर मदर' म्हणून ओळखलं जात आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)