पाहा व्हिडिओ: या युक्तीमुळं जिंकली अभिजीतनं जिंकला महाराष्ट्र केसरी...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : या युक्तीमुळे अभिजीत ठरला महाराष्ट्र केसरी

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अखेर पुण्याच्या अभिजीत कटकेनं जिंकली. साताऱ्याच्या किरण भगतला पराभूत करून अभिजीतनं महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली.

अत्यंत चुरशीच्या लढतीत डाव-प्रतिडावांची खेळी करत पुण्याच्या या तरुणानं विजय मिळवला. या लढतीसाठी आपण आपली रणनीती बदलली होती असं अभिजीतनं सांगितलं. काय आहे अभिजीतच्या विजयाचं रहस्य?

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)