CCTVच्या साहाय्यानं कारवाई करू : सुवेज हक
CCTVच्या साहाय्यानं कारवाई करू : सुवेज हक
भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून संशयितांवर कारवाई केली जाईल. हा प्रकार काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक केला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई होईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुहेज हक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
हे पाहिल का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)