चौकशीसाठी दलित न्यायाधीश नकोत : प्रकाश आंबेडकर

चौकशीसाठी दलित न्यायाधीश नकोत : प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी न्यायाधीशांमार्फत करण्याच्या निर्णयाचं डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केले. पण हे न्यायाधीश दलित असू नयेत अशी मागणी त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केली आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)