पाहा व्हीडिओ : प्लास्टिकच्या माऱ्यानं गुदमरतेय गंगा!

पाहा व्हीडिओ : प्लास्टिकच्या माऱ्यानं गुदमरतेय गंगा!

हिमालयातून खळाळत वाहणारी गंगा जसजसा प्रांत बदलतो, तसतसं रूप बदलते.

पर्वतातून पठारावर आली की या नदीत कारखान्यातून येणारं दूषित पाणी, रसायनं, सांडपाणी आणि लाखो टन प्लास्टिक सोडलं जातं.

आणि सागरास मिळताना या प्रदूषणात गंगेतल्या प्लास्टिकचा वाटा मोठा आहे.

त्यामुळे गंगेचं प्रदूषण हा सगळ्यांच्याच चिंतेचा विषय आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)