कर्नाटकचा स्विमिंग चॅम्पियन मोईन जुन्नेदी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : स्विमिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पल्ला गाठणाऱ्या बेळगावच्या मोईनची असामान्य कहाणी

हा आहे बेळगावचा मोईन जुन्नेदी. शरीरात तीनशेहून अधिक फ्रॅक्चर्सचा सामना मोईनने केला आहे. पण त्याच्या नशिबी आलेली ही प्रतिकूलता त्याचं काही वाकडं करू शकली नाही.

19 वर्षांचा मोईन एक स्विमिंग चॅम्पियन आहे. आजवर त्यांने 23 सुवर्णपदकं पटकावली आहेत.

मोईनला ऑस्टोजेनेसिस इम्पेरफेक्टा हा हाडांचा दुर्मीळ आजार आहे. शरीराच्या व्याधींवर, अपंगत्वावर मात करत यशाचं शिखर गाठणारी त्याची कहाणी थक्क करणारी आहे.

बीबीसीसाठी नवीन नेगी यांचा रिपोर्ट.शूट आणि एडिट- प्रीतम रॉय.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)