पाहा व्हीडिओ : स्कीइंगपटू आंचलला करायचंय एव्हरेस्टवर स्कीइंग

पाहा व्हीडिओ : स्कीइंगपटू आंचलला करायचंय एव्हरेस्टवर स्कीइंग

तुर्कस्तानमध्ये झालेल्या स्कीइंग चॅपिंयनशिपमध्ये ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या भारताच्या आंचल ठाकूरला आता एव्हरेस्टवर स्कीइंग करायचं आहे. बीबीसीशी केलेल्या खास चर्चेत तिनं या खेळाबद्दल माहिती दिलीच शिवाय 2022च्या ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवण्याचं ध्येय समोर ठेवलं असल्याचंही सांगितलं. नव्या पिढीला मैदानी खेळांसाठी पालक प्रोत्साहन देत नाहीत, अशी खंतही तिनं व्यक्त केली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)