पाहा व्हीडिओ : शहाजी राजांचं मूळ गाव आणि राजांची गढी

पाहा व्हीडिओ : शहाजी राजांचं मूळ गाव आणि राजांची गढी

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळमध्ये शहाजी राजांचं स्मारक आहे. हे त्यांचं मूळ गाव. इथेच त्यांचे वडील मालोजीराजे भोसले यांची गढी होती.

गढीची भिंत, बुरूज आणि खोल्यांचे अवशेष आजही इथे दिसतात. या भागात सरकारतर्फे उत्खनन करून 22 खोल्या असल्याचं शोधलं गेलं आहे. सध्या इथे 4 ते 5 मीटर उंचीच्या मातीच्या भिंती आहेत. गढीच्या दर्शनी भागात शहाजी राजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

(स्टोरी - निरंजन छानवाल, अमेय पाठक)

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)