#BudgetWithBBC : पैशाची गोष्ट - कसा वाचवाल कर?

#BudgetWithBBC : पैशाची गोष्ट - कसा वाचवाल कर?

जानेवारी महिन्यात नोकरदार वर्गाची कर वाचवण्यासाठी धडपड सुरू होते. अशावेळी 'पैशाची गोष्ट'मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत कर वाचवायचे सोपे उपाय.

कुठे गुंतवणूक करून तुमचा करही वाचेल आणि पैसेही वाढतील हे जाणून घेण्यासाठी व्हीडिओ क्लिक करा.

अँकर - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन कौर

शूट एडिट - देबलिन रॉय

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)