#BudgetWithBBC 'या सरकारने अच्छे नव्हे वाईट दिवस आणले आहेत'
#BudgetWithBBC 'या सरकारने अच्छे नव्हे वाईट दिवस आणले आहेत'
केंद्र सरकारचं 2018-19चं बजेट 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसीनं मुंबईतल्या नीलम भराडकर यांच्याशी चर्चा केली. नीलम घरकाम करून त्यांचं आणि त्यांच्या मुलीचं पोट भरतात.
नीलम यांच्या मते, "या सरकारने अच्छे दिन नव्हे वाईट दिवस आणले आहेत. भाज्या महागल्या असल्यानं रोजच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. गरिबांसाठी कोणत्याही सोयी नसून विधवांसाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे."
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)