पैशाची गोष्ट : #BudgetWithBBC बजेट म्हणजे काय रे भाऊ?

पैशाची गोष्ट : #BudgetWithBBC बजेट म्हणजे काय रे भाऊ?

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला देशाचं बजेट सादर करतील. पण, बजेट म्हणजे नेमकं काय?

आतापर्यंत सादर झालेल्या बजेटच्या काही रंजक गोष्टी आज 'पैशाची गोष्ट'मध्ये तुम्हाला सांगणार आहोत.

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन कौर

व्हीडिओ एडिट - प्रीतम

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)