हिंदू अन् मुस्लिम मुलांच्या अदलाबदलीची गोष्ट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : हिंदू अन् मुस्लीम मुलांच्या अदलाबदलीची गोष्ट

मुस्लीम आईच्या पोटी जन्माला आलेला रियान हिंदू घरात वाढला; तर हिंदू आईच्या पोटी जन्मलेला जुनैद मुस्लीम घरात वाढला.

रियान आणि जुनैद यांचा आसाममधील एका हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी जन्म झाला होता. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून अनवधानानं त्या मुलांची अदलाबदल झाली होती.

मुलांची अदलाबदल समजल्यावर दोन्ही पालकांनी कोर्टात धाव घेतली. पण दोन्ही मुलं आपल्या खऱ्या आई-वडिलांकडं जायला तयार नाहीत. आज रियान आणि जुनैद दोघं 3 वर्षांची झाले आहेत. कोर्टात नेमकं काय ठरलं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)