पाहा व्हीडिओ : भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हटल्यावर येतो राग

पाहा व्हीडिओ : भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हटल्यावर येतो राग

भारत आणि पाकिस्तान या देशांत स्वातंत्र्यापासूनच तणाव आहे. अशा परिस्थितीत भारतीयांना मुस्लिमांना पाकिस्तानी म्हटलं की त्यांना दु:ख होतं.

सर्वसामान्य नागरिकांनी पाकिस्तानी म्हटल्यावर राग येतो, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतावर, लोकशाहीवर आमचं प्रेम आहे, मग असं का, असा प्रश्नही ते विचारतात.

निर्मिती : बाला सतीश आणि गुरप्रित कौर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)