पैशाची गोष्ट : बँकेतले घोटाळे आणि आपण...

पैशाची गोष्ट : बँकेतले घोटाळे आणि आपण...

नीरव मोदींच्या पीएनबी घोटाळ्याची चर्चा होत असतानाच रिझर्व्ह बँकेचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.

त्यानुसार, मागच्या चार वर्षात एक लाखांपेक्षा मोठी लूट झाल्याच्या तब्बल 25,800 घटना समोर आल्या आहेत.

झालंय असं की आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरायला लागल्यापासून चोरांनीही आपली चोरीची पद्धत अपडेट केली आहे. आणि आता ऑनलाईन चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.

अशी चोरी रोखायची कशी याचा घेतलेला हा आढावा.

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माता - सुमिरन प्रीत कौर

व्हीडिओ एडिटर - परवाझ लोण

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)