पाहा व्हीडिओ : नाशिकची रहाड रंगपंचमी - असा रंग तुम्ही खेळलाय का?

पाहा व्हीडिओ : नाशिकची रहाड रंगपंचमी - असा रंग तुम्ही खेळलाय का?

नाशिकमध्ये होळीनंतर पाचव्यादिवशी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात. पेशव्यांच्या काळापासूनचा इतिहास लाभलेल्या रहाडीच रंग खेळण्याची मजा काही औरच असते.

पूर्वी राजवाड्यांमध्ये होणाऱ्या या रंगोत्सवाला आता लोकोत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यासाठी आठ फूट खोल तलाव बनवण्यात आलं, ज्याला रहाड किंवा रहाडी म्हणतात.

यात फुलं वापरून नैसर्गिक रंग तयार केले जातात.

शूटिंग - प्रविण ठाकरे

एडिटिंग आणि निर्मिती - निरंजन छानवाल

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)