पैशाची गोष्ट : इन्श्युरन्स घेतो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी

पैशाची गोष्ट : इन्श्युरन्स घेतो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी

आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण जी काही आर्थिक तरतूद करतो, त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे विमा पॉलिसी किंवा इन्श्युरन्स.

जीवनात पुढे काय होणार हे माहीत नसतं. आणि म्हणूनच या अज्ञानाचं रुपांतर जोखमीत होतं. अशावेळी इन्श्युरन्स हा पर्याय आर्थिक जोखीम उचलण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो.

पैशाची गोष्टमध्ये जाणून घेऊया इन्श्युरन्सचे फायदे आणि पॉलिसी घेताना घ्यायच्या खबरदारीविषयी.

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिट - परवेझ अहमद

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)