#पैशाची गोष्ट इन्शुरन्स : तुमच्या मागे तुमच्या कुटुंबीयांची काळजी कोण घेईल?
#पैशाची गोष्ट इन्शुरन्स : तुमच्या मागे तुमच्या कुटुंबीयांची काळजी कोण घेईल?
दुर्दैवाने उद्या तुमचं काही बरं-वाईट झालं तर तुमच्या मागे तुमच्या घरच्यांचं काय होईल याचा विचार केला आहे का?
त्यासाठी तुमच्यासमोर एक पर्याय आहे आयुर्विम्याचा. जाणकारांच्या मते टर्म इन्शुरन्स हाच खरा इन्शुरन्स आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
इतर इन्शुरन्सपेक्षा तो कसा वेगळा आहे? तो का खरेदी करायचा? खरेदी करताना काय काळजी घ्यायची, याविषयी जाणून घेऊ या पैशाची गोष्टमध्ये....
निवेदक - ऋजुता लुकतुके, निर्माती - सुमिरन प्रीत कौर, एडिट - परवाझ लोन
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)