क्विझ : पाळीविषयी तुम्हाला किती माहितीये?


#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतील ही क्विझ आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या मालिकेचा उद्देश आहे.

क्विझसाठीची माहिती डॉ. अश्विनी भालेराव यांच्या सहकार्याने. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी रोहन नामजोशी यांचं संकलन.


या बातम्या तुम्ही वाचल्या का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)