'ताज महाल'चा रंग बदलून 'हिरवट राखाडी होतोय'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : 'ताज महाल'च्या उडत्या रंगांनं सगळेच हैराण

'ताज महाल'चा रंग हिरवट राखाडी होत आहे. त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं परदेशी तज्ज्ञांची मदत घेण्याची सूचना सरकारला केली आहे.

प्रदूषण, बांधकाम, किटकांची विष्ठा ही ताजचा रंग बदलण्याची प्रमुख कारणं आहेत.

या संगमरवराचा शुभ्रपणा कायम राखण्यासाठी मातीलेपनाचा प्रयोग अनेकदा करण्यात आला आहे. पण तरीही ताज काळवंडण्याचा धोका वाढतो आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)