अबब! गायीच्या पोटात दडलंय 60 किलो प्लॅस्टिक
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: गायीच्या पोटात दडलंय 60 किलो प्लॅस्टिक

शहरी भागातील लोक गायींना मुक्तपणे चरायला सोडतात. अन्नाच्या शोधात त्या प्लॅस्टिक खात सुटतात.

यामुळे अनेक गायींचा जीव धोक्यात आला आहे. आंध्र प्रदेशात अलिकडेच अशा चार गायींचा मृत्यू झाला आहे.

या गायींची काळजी घेण्यासाठी करूणा सोसायटी ही संस्था कार्यरत आहे.

प्लॅस्टिकवर पूर्ण बंदी आणण्याचं आवाहन या संस्थेनं केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)