पैशाची गोष्ट : बुडित कर्जाचं पुढे काय होतं? ग्राहकांचं नुकसान होतं का?

पैशाची गोष्टमध्ये जाणून घेऊया बुडित कर्जांचं नेमकं होतं काय? थकलेल्या कर्जामुळे बँका आणि पर्यायाने देशाचं काही हजार कोटींचं नुकसान होतं.

शिवाय बँका बंद पडल्या तर ग्राहकांचंही नुकसान होण्याची शक्यता असते. पैसे बुडतील ही भीती त्यांना कायमची राहते.

अशावेळी काय करायचं, खरंच बुडित कर्जं इतकी त्रासदायक आहेत का?

या कर्जाचं नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी व्हीडिओ जरुर पाहा.

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

लेखक - दिनेश उप्रेती

एडिट - निमित वत्स

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)