पैशाची गोष्ट : म्युच्युअल फंड म्हणजे काय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : म्युच्युअल फंडात अशी करावी गुंतवणूक

पैशाची गोष्टमध्ये यावेळी जाणून घेऊया म्युच्युअल फंडांविषयी, त्याचबरोबर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे सिप(SIP) विषयी.

शेअर बाजारात सध्या उतार चढाव बघायला मिळतायत. त्यामुळे म्युच्युअल फंडांचा परतावाही कमी झाला आहे. लार्ज कॅप वगळले तर इतर म्युच्युअल फंड तोट्यात आहेत.

अशावेळी तुमच्याकडे असलेल्या म्युच्युअल फंडांचं नेमकं काय करायचं असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला असेल?

तेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची रणनिती, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय?

आणि त्याचे विविध प्रकार जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

लेखक - दिनेश उप्रेती

एडिट - परवाझ लोण

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)