पैशाची गोष्ट : आधारची माहिती नेमकी कुठे साठवली जाते?

पैशाची गोष्ट : आधारची माहिती नेमकी कुठे साठवली जाते?

आधारवरून अगदी सुरुवातीपासूनच वाद रंगले. 2009मध्ये आधार प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून लोकांची आणि राजकीय पक्षांची त्यावरून मत मतांतरं आहेत.

आताही ट्रायचे अध्यक्ष रामसेवक शर्मा यांनी आपला आधार क्रमांक ट्विटर या सोशल मीडिया साईटवर जाहीर केला. आणि त्यातून नवीन वाद रंगला. त्यानिमित्ताने पैशाची गोष्टमध्ये चर्चा करूया आधारविषयी.

आधारविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. उदा. पहिलं आधार महाराष्ट्रातल्या एका महिलेला मिळालं, तुम्हाला माहीत आहे का? आधारची माहिती कुठे साठवली जाते? या सगळ्या उत्तरांसाठी पाहा हा व्हीडिओ.

निवेदक - ऋजुता लुकतुकेलेखक - दिनेश उप्रेतीनिर्माती - सुमिरन प्रीत कौरएडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)