पैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं
पैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या आठवड्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. शेजारी पाकिस्तानमध्ये इमरान खान यांचा शपथविधीही झाला.
निवडणूक जिंकल्यावर इमरान यांनी सातत्याने भारताबरोबरचे व्यापारी संबंध सुधारण्याचा विचार बोलून दाखवला आहे.
त्यानिमित्ताने आज पैशाची गोष्टमध्ये बघूया कसे आहेत दोन देशांमधले व्यापारी संबंध, काय आहेत नवी आव्हानं, भारत पाकिस्तानला कुठल्या वस्तू निर्यात करतो, कुठल्या वस्तू आयात करतो?
निवेदक - ऋजुता लुकतुके
लेखक - दिनेश उप्रेती
निर्माती - सुमिरन प्रीत कौर
एडिटिंग - राजन पपनेजा
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)