लठ्ठपणा ठरतोय कॅन्सरचं कारण
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तुम्हाला माहितेय लठ्ठपणाही ठरू शकतो कॅन्सरचं कारण

आपल्या शरीरातील काही पेशी कॅन्सरला मारक ठरू शकतात. लठ्ठपणामुळे त्या पेशीचा मार्ग बंद होतो आणि त्या काम करणं थांबवतात.

ब्रिटनमध्ये धुम्रपानानंतर लठ्ठपणा कॅन्सरचं सगळ्यात मोठं कारण आहे. यावर लवकरच उपाय शोधला जाईल असं तज्ज्ञांना वाटतं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)