चिनी कंपनीने बनवला कुत्र्याचा क्लोन
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

चिनी कंपनीने बनवला कुत्र्याचा क्लोन

ज्यूस नावाचा कुत्रा इतर कुत्र्यांप्रमाणे रस्त्यावर भटकणारा होता. मात्र आता तो चित्रपटांमध्ये आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करतो.

ज्यूसचा एक मोठा चाहता वर्गही आहे.

नसबंदी झाली असल्यामुळे त्याच्या पेशींचा वापर करून त्याच्यासारखाच एक कुत्रा बनवण्यात आला आहे. चीनमध्ये जनुकतंत्रज्ञान क्षेत्राचा सध्या वेगानं विकास होत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics