अमेरिकन सैन्याच्या माघारीमुळे ISIS बळावणार?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अमेरिकन सैन्याच्या माघारीमुळे ISIS बळावणार?

आखाती देशांमधून माघार घेण्याच्या अमेरिकेच्या घोषणेमुळे अमेरिकेच्या सहकारी राष्ट्रांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ आखाती देशांच्या दौऱ्याद्वारे ही चिंता मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात इजिप्तपासून झाली आहे.

पण अमेरिकेच्या सैन्य मागे घेण्याच्या घोषणेमुळे ISIS या दहशतवादी संघटनेला बळ मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. बीबीसीचा इराक-सीरिया सीमेवरून हा खास रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)