अमेरिकन शटडाऊनचा एक महिना, सरकारी कर्मचाऱ्यांचे हाल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अमेरिकन शटडाऊनचा एक महिना, सरकारी कर्मचाऱ्यांचे हाल

अमेरिकेतल्या शटडाऊनला आज एक वर्षं पूर्ण झालंय. अमेरिकेच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं शटडाऊन.

आठ लाखच्या वर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही मिळालेला, अगदी व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही. पाहूया याविषयीचा रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)