प्रजासत्ताक दिनी राजपथावर 'ती' करणार नेतृत्व

26 जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत राजपथावर संचलन पार पडतं. या महत्त्वाच्या संचलनातील पुरुषांच्या संचलन पथकाचं नेतृत्व भावना कस्तूरी करणार आहेत. असं करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. भावना यांच्या यशाबद्दलचा रिपोर्ट तुम्हला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.

'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)